७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज डी. वाय. पाटील कॅम्पस, कसबा बावडा येथे ध्वजारोहण* केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या रक्षणासाठी व समस्त भारतीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव कार्यरत राहूया! भारतीय संविधानाचा सन्मान राखुया! जय हिंद.
- *आमदार ऋतुराज पाटील*
Comments