शालेय शिक्षण आनंददायी करणाऱ्या प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ व प्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके यांच्या कन्या प्राचार्य लीलाताई पाटील यांचे निधन झाले. शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आदरणीय लीलाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
top of page
bottom of page
Комментарии