top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्व यांच्यावतीने "दिव्यांग जनजागृतीसाठी" आयोजित 'सायक्लोथॉन-२०२०.......

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्व यांच्यावतीने " दिव्यांग जनजागृतीसाठी" आयोजित 'सायक्लोथॉन-२०२०, राइड विथ द चॅम्पियन' या उपक्रमाचे उदघाटन झाले.यावेळी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक डॉ.प्रशांत अमृतकर, रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर(20-21) श्री.संग्राम पाटील, असिस्टंट गव्हर्नर श्री.प्रकाश जगदाळे आणि रोटरी इव्हॉल्वचे पदाधिकारी आणि रोटेरियन उपस्थित होते.

जागतिक पुरस्कार विजेते जर्मनीचे पॅराप्लेजिक सायकलपटू श्री. स्टीफन वुर्मन्स हे या ८ दिवसाच्या कोल्हापूर ते मुंबई अशा तब्बल ६५० किमीच्या सायकलिंगचे नेतृत्व करणार आहेत. यापुढे सुद्धा रोटरी तसेच अन्य सामाजिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या समाजउपयोगी उपक्रमांमध्ये मी नेहमीच सहभागी असेन.

- आमदार ऋतुराज पाटील



4 views0 comments

Comments


bottom of page