रिंग रोड येथील रस्ते, पाईपलाईन, ड्रेनेज काम अशा प्रलंबित विकासकामांचा आढावा घेऊन, प्रभागातील नगरसेवक आणि अधिकाऱ्यांसोबत या कामासंदर्भात बैठक घेण्यात आली.
यावेळी, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, नगरसेवक मधुकर रामाने, सौ. वनिता देठे, सौ. रीना कांबळे, अभिजित चव्हाण, अरुण पाटील, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
- *आमदार ऋतुराज पाटील*
Comments