आज महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल मा. श्री. भगत सिंह कोश्यारीजी यांची कोल्हापूर येथे भेट घेतली. यावेळी कोल्हापूरमधील पर्यटन संधी आणि कोल्हापुरात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे उभारण्याविषयी सविस्तर चर्चा केली. त्यांना आपल्या 'मिशन रोजगार' बद्दल माहिती दिली.
- आ. ऋतुराज पाटील
Commenti