महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचे आज दुःखद निधन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली!काँग्रेसचे जेष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचे आज दुःखद निधन झाले. साहेबांचे संघर्षशील आणि समाजसेवेला समर्पित आयुष्य माझ्या सारख्या अनेक तरुणांना मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे.
Comentários