*पाचगांव येथील जागृत श्री भैरवनाथ मंदिराच्या नूतन हॉलचे स्लॅब टाकण्याचा कार्यक्रम* मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तसेच, *पाचगांव गावासाठी महत्वाचा असलेल्या साकव पुलाच्या कामाची यावेळी पाहणी* केली व हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भातील सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या.
यावेळी, संग्राम पाटील सरपंच,प्रकाश गाडगीळ उपसरपंच, नारायण गाडगीळ,राधिका खडके,धनाजी सुर्वे, विष्णु डवरी,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते
- *आ. ऋतुराज पाटील*
Comments