नगरसेविका सौ.वहिदा सौदागर यांच्या प्रभाक क्र. ६२ मधील ड्रेनेज लाइनचे उद्घाटन करण्यात आले.
यावेंळी, शाम चंदवाणी, सत्याजी मासेकर, राजेश व्हटकर , फिरोझ सौदागर, आसिफ मुजावर, गडकरी चाचा, मंजूर बागवान, हेब्बाळ चाचा, जावेद मोमीन,जावेद सय्यद, लाटकर भाभी, सादत पठाण तसेच भागातील महिला व नागरिक उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments