दै. सकाळ आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित RPL 2021 लीगची सांगता करण्यात आली.
दै. सकाळ आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने आयोजित RPL 2021 लीगची सांगता आज करण्यात आली. यावेळी या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी उपस्थित राहून दोन्ही संघाना शुभेच्छा दिल्या.
Comments