आज दौलतनगर, शाहूनगर आणि प्रतिभानगर येथे पदयात्रेला मिळालेल्या या प्रतिसादामुळे मी अक्षरशः भारावून गेलो.
कोल्हापूर दक्षिणला रोजगार युक्त मतदारसंघ बनविण्याचे "व्हिजन रोजगार" घेऊन आम्ही सर्वांसमोर जात आहोत. आज हेच व्हिजन घेऊन दौलतनगर, शाहूनगर आणि प्रतिभानगर मधील नागरिकांच्या भेटी घेतल्या.
- ऋतुराज पाटील
Comments