दरवर्षीप्रमाणे 'डॉ. डी वाय पाटील कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने' आयोजित करण्यात आलेल्या 'कै.यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचा' मानकरी विनायक कारंडे स्पोर्ट्स ठरला. यावेळी, विजेत्या टीमला चषक देऊन गौरविण्यात आले.
top of page
bottom of page
Comments