top of page
Search

गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या 17 व्‍या गळीत हंगामाचा मुहूर्

Writer's picture: Nilesh PatilNilesh Patil

गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या 17 व्‍या गळीत हंगामाचा मुहूर्त गव्‍हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी, संस्थापक चेअरमन डॉ.संजय डी.पाटील, आमदार ऋतुराज संजय पाटील, तेजस सतेज पाटील, कारखान्‍याचे संचालक मानसिंग पाटील, बजरंग पाटील, दत्‍तात्रय पाटणकर, चंद्रकांत खानविलकर, बी. डी. कोटकर, जयसिंग ठाणेकर, गुलाबराव चव्‍हाण, प्रभाकर तावडे, रविंद्र पाटील, बाजीराव शेळके, उदय देसाई, शामराव हंकारे, वैजयंती पाटील, जि. प. सदस्‍य भगवान पाटील, सभापती मंगल कांबळे, उपसभापती पांडूरंग भोसले, बयाजी शेळके, संजय पडवळ, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील यांच्‍यासह सभासद, शेतकरी, खातेप्रमुख, बँक स्‍थायी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.





5 views0 comments

Bình luận


bottom of page