गेल्या ३६ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेतून हजारो अभियंते घडविणाऱ्या कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील कॉलेजऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाला यूजीसी, नवी दिल्ली व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
top of page
bottom of page
Comments