कृषी क्षेत्रातील विविध पिकांचे कमी खर्चात जास्त उत्पादन घेणाऱ्या, नवीन संशोधनातून बियाणांच्या जाती विकसित केलेल्या, परदेशी बाजारपेठेमध्ये आपल्या उत्कृष्ठ मालाची निर्यात करणाऱ्या अशा विविध उल्लेखनीय कामगिरी करून आर्थिक समृद्धी केल्याबद्दल ज्या शेतकऱ्यांना शासकीय व निमशासकीय कृषी विभागातर्फे पुरस्कार मिळालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आज सतेज कृषी प्रदर्शनात सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
- आमदार ऋतुराज पाटील
Comments