आज कोल्हापूर शहरातील जवाहरनगर आणि सुभाषनगर भागातील नागरिकांशी सवांद साधला. कोल्हापूर दक्षिणसाठी आपण सर्वांनी बनविलेल्या 'व्हिजन दक्षिण' ला मिळणार हा प्रतिसाद आणि आशिर्वाद माझ्यासाठी व्हिजन दक्षिण पूर्ण करण्यासाठीची माझी ऊर्जा स्रोत आहेत.
- *ऋतुराज पाटील*
Kommentare