top of page
Search
Writer's pictureNilesh Patil

कोल्हापुरातील डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी योगेश जुगदार, सिद्धेश लाड, अमित शहा ...

कोल्हापुरातील डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी योगेश जुगदार, सिद्धेश लाड, अमित शहा यांनी त्यांच्या Pixel Multimedia कंपनीच्या माध्यमातून कोल्हापुरातील युवक-युवतींसाठी तसेच नोकरदार व गृहिणींसाठी रोजगारक्षम कोर्सेसची सुविधा अगदी माफत दरामध्ये ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहेत.

त्यांच्या या कोर्सेसच्या www.letslearn23.in या e-learning वेबसाईटचे उदघाटन आज अजिंक्यतारा कार्यालयामध्ये करण्यात आले.

त्यांच्या या नवीन उपक्रमाबद्दल यावेळी सविस्तर माहिती घेतली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेबसाईटच्या माध्यमातून आपण कोणत्याही ठिकाणांहून इंटरनेटच्या साहाय्याने हे कोर्स करू शकता.

Contact no:- 9552543005,8237636868

- आ. ऋतुराज पाटील



3 views0 comments

Comments


bottom of page