कोल्हापुरातील कणेरीवाडी ग्रामस्त गाववर्गणीतून गावातील शाळेला डिजिटल शाळा बनविण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवित आहेत. यावेळी चालू कामांचा आढावा घेतला आणि अजून कराव्या लागणाऱ्या उपयोजनांबद्दल सविस्तर चर्चा केली.
यावेळी, माजी जि.प.उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रकाश खोत, संजय खोत, पांडुरंग खोत, पवन वाठाराकर, विनय खोत, निखिल खोत, संतोष पाटील, प्रदीप केसरकर, संदीप पाटील, किरण जगदाळे, शैलेश खोत आदी उपस्थित होते.
- आमदार ऋतुराज पाटील
コメント