कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर जिल्हा टेनिस कोर्ट मैदानावर भरविण्यात आलेलया तिसऱ्या ओपन टेनिस स्पर्धेचे उदघाटन आज करण्यात आले. यावेळी, संपूर्ण जिल्ह्यातील तसेच मुंबई, बेळगाव, निपाणी, सांगली, इचलकरंजी, सोलापूर आदी ठिकाणांहून आलेल्या स्पर्धकांचे स्वागत करून त्यांच्याशी संवाद साधला.
- आ. ऋतुराज पाटील
Comments