top of page
Search

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह दक्षिण मतदारसंघात "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही......

Writer's picture: Nilesh PatilNilesh Patil

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह दक्षिण मतदारसंघात "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही महत्वाची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य विभागाने नेमलेल्या या आरोग्य स्वयंसेवकांना पूर्ण सहकार्य करा व त्यांच्या सूचनांचे व सल्ल्याचे पालन करा, ही विनंती.



 
 
 

Commentaires


bottom of page