कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचा सारासार विचार करून #एमपीएससी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. होतकरू विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच हे शासन कार्यरत आहे, हेच या निर्णयातून दिसते.
top of page
bottom of page
Comments