आजपासून जवळपास १०० वर्षांपूर्वीदेखील महामारी दरम्यान हुकुमशाही शक्तींचे वागणे आत्तासारखेच होते.
तेव्हा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात अहमदाबादेतील कामगारांनी इंग्रज राजवटीला गुडघे टेकायला भाग पाडले.
शेतकरी - कामगार यांच्या एकतेचा तो वारसा आजही जीवंत आहे.
Comments