आज कोल्हापुरातील एका कार्यक्रमस्थळी कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांची भेट झाली.कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठीचे सफाई बंधू-भगिनींचे काम कौतुकास्पद आहे. गतवर्षी आलेल्या कोरोना संकटामध्येसुद्धा आपले हे सफाई कर्मचाऱ्यांनी कोरोनायोद्धा म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
आता पुन्हा एकदा कोरोना तोंडवर काढत आहे. प्रशासन, कोरोनायोद्धा सर्वच त्यांची जबाबदारी चोख पार पाडत आहेत, त्यामुळे आपलेसुद्धा कर्तव्य आहे प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
- आ. ऋतुराज पाटील
Comments