अभिनंदन ऋतुराज!
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सतर्फे अभियांत्रिकी क्षेत्रातील देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या 'बाजा' या स्पर्धेत आपल्या गारगोटीच्या ऋतुराज वेदांते याने चारचाकी वाहनातील कमी प्रदूषण करणे (सायलेन्सर) विकसित करून 'गो-ग्रीन' कॅटेगरीत देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे.
ความคิดเห็น