डॉ. डी. वाय.पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटकाळात लोकांना सेवा देण्याचे काम अविरत सुरु आहे. कोरोना तपासणीच्या कामाला वेग यावा म्हणून हॉस्पिटलमध्ये आता कोव्हीड-१९ तपासणी लॅबची सुविधा सुरु केली आहे. यामुळे, कोल्हापुरातील कोरोनाच्या लढ्याला नक्कीच पाठबळ मिळेल.
top of page
bottom of page
Commentaires