कोल्हापूर दक्षिणमध्ये दमदार युवकाला संधी देऊया
आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी सुरू केलेले आणि 5 वर्षे खंडित झालेले विकासचक्र पुन्हा सुरू करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीचे कोल्हापूर दक्षिणचे अधिकृत उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करूया..
Comentários